Rahul Kondekar
Bamboo and Bricks Resort, as the name suggests, is a Blissfully, tastefully and heartfully designed, built and crafted resort. Brainchild of Rahul Kondekar, who was born, brought up and lived his life in Panshet.
When Rahul was on a trip to countries like Bali, Malaysia, Singapore and other places, He was smitten by the beauty of how the rainforests provide a calm and Serene environment. it was somewhere in 2015/16 that he decided to give Pune something which is not concrete and Mortar, but all of Bricks and Bamboos.
Rahul was so strongly determined to build a resort in Pune which would not just give Punekars and people around Pune a reason to spend time out with their families at a place which is built around nature and built with naturally procured elements. Building the resort was no easy job. This was a three years labor of Rahul, who was ably supported by his Parents, wife Sneha Kondekar. Building this sprawling property wouldn’t have been possible without the guidance and backing of Rahul’s childhood friend, Deepak. Scorching sun, Heavy Downpours and Chilly winters couldn’t be a hindrance in Rahul’s dream project, Bamboo and Bricks Resort which you see today. Bamboo and Bricks is today managed and ably run by Deepak and Rahul’s Good friend Shridhar.
Based on Bali theme, all the structures of this ecofriendly resort including Rooms, activity area, and restaurant are designed and constructed with Bamboos imported from Bali. Rooms are designed in a way which would make you forget your daily routine life and spend time peacefully with yourself, your family and friends.
Built over a huge and sprawling area, Bamboo and Bricks Resort has rooms, cottages, Dormitory and we also offer make shift tents for your peaceful and memorable stay.
Designed and spread over an area which is big enough for your Family outings, get together, Corporate outings, official team building activities.
Lip smacking food, Outdoor and indoor activities to keep you and your children engaged.
We hope to see you soon and allow us to be a part of your memories of Lifetime.
What Mr. Rahul Kondekar wants to say in his own words.....
माझे मूळ गाव पानशेत आहे, पूर्ण बालपण पानशेत मध्येच गेले इथल्या परिसराची, जागेची, वातावरणाची संपूर्ण माहिती मला होती. आम्ही साधारण चार वर्षांपूर्वी हि जागा खरेदी केली होती. ज्यावेळी जागा पाहिली त्याचवेळेस डोक्यात विचार आला कि इथे छान रिसॉर्ट होऊ शकते.
नंतर पर्यटनासाठी ‘बाली’ ला गेलो असताना विचार आला कि अश्याच प्रकारे छान रिसॉर्ट आपण आपल्या गावात चालू केले तर…… त्यानंतर घरच्यांशी बोलल्यानंतर हे काम चालू झाले. आर्किटेक व इतर मंडळींनी ह्यावरती विचार करायला सुरुवात केली व एक थिम फायनल झाली व कामाला सुरुवात झाली. काम करताना खूप अडचणी आल्या, इथली भोगोलिक परिस्थिती, प्रचंड पाऊस त्याचबरोबर थंडी आणि ऊनही खूप. सर्व लोक हे माझे स्वप्न साकार होण्यासाठी झगडत होते.
असंख्य लोकांच्या मदतीने, कष्टाने व प्रयत्नांनी दोन वर्षांनी बांबू आणि ब्रिकस हे रिसॉर्ट नावारुपाला आले. ह्या सगळ्या प्रवासात मला काही नावांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्यामध्ये माझी बायको व आई वडील आहेतच पण ‘दिपक’ हा माझा मित्र, माझा मित्रापेकशा माझा भाऊच. गेली दोन वर्षे सगळ्या चढ-उतारात माझ्या बरोबर होता, आहे व भविष्यकाळात राहणार आहे.
दि. १९ ऑक्टोबर २०१८, दसऱ्याला दिवशी रेसॉर्टच ओपनिंग झालं. हे आता आमचं जस काय न्यू बॉर्न बेबी आहे, हळू हळू हे वाढेल व मोठं होईल व चांगल्या नावारूपाला येईल, यात काही शंका नाही.
ह्या काही महिन्याच्या कालावधीतच खूप चांगल्या ग्राहकांशी संबंध आला, खूप ओळखी झाल्या व त्यांच्याच आशीर्वादाने आमची वाटचाल सुरळीत चालू आहे. आता जबाबदाऱ्या फार वाढल्यात, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संपूर्ण बांबू आणि ब्रिकस टीम आता झटत आहे. आता ह्या टीम मध्ये मी आणि दिपक बरोबर माझा मित्र श्रीधरचा पण समावेश झाला आहे.
नजीकच्या काळात आम्ही स्विमिंग पूल, फॅमिली कॉटेजेस आणि प्रीमियम विला आपल्यासाठी घेऊन येत आहेत. त्यातसुद्धा तुम्ही असाच आशीर्वाद द्यावा असा विश्वास वाटतो.
धन्यवाद
राहूल कोंडेकर